इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वतीने इंगळी येथील श्री महादेव दादोबा गाताडे विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप
इचलकरंजी:
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वतीने आज श्री महादेव दादोबा गाताडे विद्यालय,इंगळी येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले यावेळी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील आर. बी. एस. के टीम नं २ च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सविता बडबडे मॅडम डॉ.चंद्रशेखर बोरकर सर,परिचारिका श्रीम.सुनंदा कुंभार सिस्टर,वाहन चालक श्री. सचिन माने,महादेव दादोबा गाताडे विद्यालय,इंगळी चे मुख्याध्यापक श्री अक्षयकुमार इनामदार उपस्थित होते.

चष्मा वाटप करताना डॉ सविता बडबडे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800