ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी
 – इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी खजिनदार पी.डी. दत्तवाडे, ट्रस्टी ए.टी. कुडचे, एस. डी. पाटील यांच्यासह संचालिका प्रा डॉ एल एस अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु. जे. पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो  – डीकेटीईमध्ये जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे जयंतीनिमित्त अभिवादन समर्पित करीत असताना डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे, व इतर मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा