ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपा निवडणुकीसाठी ३९१ अर्ज दाखल  एकूण अर्ज संख्या ४५६.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपा निवडणुकीसाठी ३९१ अर्ज दाखल  एकूण अर्ज संख्या ४५६.

इचलकरंजी — इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज मोठा उत्साह पाहायला मिळाला. मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी एकूण ३९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
प्रभागनिहाय दाखल झालेल्या अर्जांचा तपशील पुढीलप्रमाणे —
प्रभाग समिती कार्यालय अ : १०२ अर्ज,
प्रभाग समिती कार्यालय ब : ८५ अर्ज,
प्रभाग समिती कार्यालय क : ९८ अर्ज,
प्रभाग समिती कार्यालय ड : १०६ अर्ज.
आजपर्यंत म्हणजे दि. ३० डिसेंबर २०२५ अखेर दाखल झालेल्या अर्जांची एकूण संख्या ४५६ इतकी झाली असून विविध पक्ष तसेच अपक्ष इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका मिडिया व संपर्क व्यवस्थापन विभागाने दिली.

सौ संगीता राजु आलासे यांनी अर्ज दाखल केला
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा