ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी गृहविज्ञान विभाग विस्तार कार्यक्रम अंतर्गत आहार व पोषण विषयक मार्गदर्शन…..

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी गृहविज्ञान विभाग विस्तार कार्यक्रम अंतर्गत आहार व पोषण विषयक मार्गदर्शन…..

श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी, गृहविज्ञान विभाग विस्तार कार्यक्रम अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांच्या आमंत्रणा नुसार दिनांक 24/9/2025 रोजी शाहूनगर अंगणवाडी चंदूर येथे गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा.संगीता पाटील,प्रा.स्वाती हाळवणकर तसेच गृहविज्ञान बी.ए.भाग – ३ च्या विद्यार्थीनींनी चंदुर अंगणवाडीच्या सर्व लाभार्थी गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्या बाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या आहार व स्वास्थ्य विषयक समस्या जाणून घेवून आहार व आरोग्य यांचा परस्पर संबंधकसा असतो व आहाराद्वारे पोषणाचे त्यांच्या अवस्थेतील महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमासाठी माननीय सुप्रिया पोवार बालविकास प्रकल्प अधिकारी आय.सी.डी.एस. हातकणंगले 2, श्रीमती आ.रा. पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांचे सहकार्य व चंदुर अंगणवाडी पर्यवेक्षिका स्मृती खांडेकर, चंदुरच्या सर्व अंगणवाडी सेविकायांचे योगदान लाभले .

पोषणाविषयक कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा