निराधार व दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश उजळून महाजन यांनी खर्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित केला — सुरेश हाळवणकर
डीकेटीईच्या एनएसएस विभागामार्फत मराठवाडा व सोलापूर जिल्हयातील पुरग्रस्तांना मदतीचा हात विद्यार्थ्यांनी स्वत: पुढाकार घेवून दैनंदीन खर्चास फाटा देवून दिला पूरग्रस्तांना आधार